birthday wishes in marathi for sister-बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes in marathi for sister: sister birthday wishes in marathi, happy birthday sister in marathi, bday status for sister in marathi, funny birthday wishes for sister in marathi. बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या रोजच्या जीवनात अनेक जणांना बर्थडे च्या शुभेच्छा देतो त्या शुभेच्छा काहीजण मेसेज द्वारे
देण्याचा निर्णय घेतात
आपण आपल्या मित्राला किंवा आईला किंवा वडिलांना बॉयफ्रेंड ला गर्लफ्रेंडला भावाला किंवा बहिणीला

Happy birthday wishes sister हॅप्पी बर्थडे विशेष पाठवतो तर आज तुम्हाला मी अशाच happy birthday wishes in Marathi sister तुमच्या बहिणीसाठी हॅप्पी बर्थडे च्या विशेष
लेख लिहिले आहेत
ह्या सगळ्या birthday wishes sist
तुम्हाला ज्या ज्या विशेष आवडतात
त्या विशेष तुम्ही येत होऊन घेऊन तुमच्या बहिणीला पाठवू शकता

बर्थडे विशेष पुढील प्रमाणे आहेत

हे परमेश्वरा
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ती राहू की नेहमी
आनंदाने आणि सुखाचे भरलेले
माझ्या बहिणीचे घर राहो

Happy-Birthday-my-sister

सौंदर्य तुझ्या चेहऱ्यावर नेहमी बरसात राहो
आयुष्य तुला नेहमी आनंद देत राहो
Happy Birthday my sister

सर्व जगावर आगळीवेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात आवडती आहे माझी मला बहीण
फक्त आनंद हे सर्व काही नसतं
मला माझ्या आनंदा होऊनी प्रिया आहे माझी बहीण
Happy Birthday my sister

Best birthday wishes for sister in Marathi

आकाशात दिसतात करोडो तारे
पण चंद्रासारखे कोणी नाही
पण करोडो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्या सारखं कोणी नाही
Happy birthday sister

तुझा हा दिवस आनंदाने परिपूर्ण हो
दीदी मी आज तुझ्या वाढदिवसासाठी
देवाशी करतो प्रार्थना

Happy birthday sister birthday wishes for Marathi

फुलोका तारोका सबका कहना है
एक हजारो मे मेरी बहना है
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराचा मी फार आहे ऋणी
कारण परमेश्वराने दिली मला
जगातील सर्वात समजूतदार बहीण
Happy Birthday my sister

आनंदी क्षणांनी भरलेले
असावे तुझ्या आयुष्य
हीच माझी
ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनात सर्वकाही मिळो तुला
फक्त तू पार्टी द्यायला विसरू नको
हॅपी बर्थडे सिस्टर

बहिणी सारखा चांगला मित्र कोणीही नाही
तुझ्यासारखी बहिण या जगात नाही
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या
हृदयापासून शुभेच्छा

चेहऱ्यावरचा आनंद तुझ्या कधी जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको
आनंद सदैव तुझ्या आयुष्यात राहो
हीच माझी ईश्वरचरणी इच्छा
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Happy birthday birthday wishes sister in Marathi

आपण कितीही भांडण केले तरी आपल्याला माहित आहे की आपला किती एकामेकावर जीव आहे
तुझा वाढदिवस हा आनंदाने आणि प्रेमाने भरभरून जावो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
हॅपी बर्थडे ताई

मराठी बर्थडे विशेष फॉर सिस्टर

प्रत्येक जन्मी देवाने तुझ्यासारखीच
बहीण देवो ही माझी इच्छा
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

 

तर मित्रांनो तुम्हाला ह्या बर्थडे विशेष आवडल्या असतील
अजून तुम्हाला बर्थडे विशेष जाणून घ्यायच्या असतील
तर ही पोस्ट वाचा

Happy birthday birthday wishes in Marathi,
Happy birthday sister birthday wishes in Marathi
Sister birthday wishes Marathi
Bahin birthday wishes

Thai birthday wishes Marathi

Birthday wishes for sister Marathi

Heart touching birthday wishes for sister in Marathi
Marathi birthday wishes

Leave a Comment