गजकर्ण खाज यावर उपाय | गजकर्ण गायब करण्यासाठी घरगुती पाच उपाय

गजकर्ण खाज यावर उपाय

नमस्कार मित्रांनो त्वचेचे वेगवेगळे आजार आपल्याला नेहमीच होत असतात त्यातलाच एक आजार म्हणजे गजकर्ण तर मित्रांनो गजकर्ण कशामुळे होते . गजकर्ण खाज यावर उपाय काय करावे गजकर्णाला कोणती औषध वापरावी या सर्व मुद्द्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. गजकर्ण मुळे डॉक्टर कडे आपल्या वेळोवेळी फेऱ्या होत असतात. आपले पैसेही देखील त्यामध्ये खर्च होत असतात. पण असे … Read more