RIP Meaning In Marathi | RIP म्हणजे काय, अर्थ काय ?

आजच्या post मध्ये आपण RIP म्हणजे काय?  आणि या नावाचा अर्थ काय होतो. याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. हा शब्द का वापरला जातो आणि या मागचे मूळ कारण काय या सर्व विषयांबद्दल आज आपण माहिती जाणून घेत आहोत.

RIP Meaning In Marathi

RIP Meaning In Marathi

आर आय पी या शब्दाला इंग्लिश मध्ये Rest In Peace असे म्हणतात.मराठी मध्ये याचा अर्थ आत्म्याला शांती लाभो असा होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून त्याच्या कबरेवर आर आय पी असे लिहिले जाते .सुरुवात कधी झाली याचा निश्चित कालावधी सांगता येणार नाही पण हा एक इंग्लिश शब्द आहे ही परंपरा ही समस्येपासून चालत आलेली आहे या समाजातील ज्या व्यक्तींचा मृत्यू होतो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कबरेवर Rest In Peace असे लिहिले जाते सध्याही परंपरा आता हिंदुस्थानामध्ये सुद्धा पसरत चाललेली आहे.

जेव्हा हिंदू समाजामध्ये कोणा एका व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या मृत्यूला श्रद्धांजली देण्यासाठी आर आय पी लिहून त्याला श्रद्धांजली दिली जाते.

मृत्य ूनंतर कसं त्रास आणि त्याने आपल्या कबरे मध्ये आराम करावा असा त्या मागचा उद्देश असतो.

RIP परंपरा भारतामध्ये कधी सुरू झाली

इसवी सन १६०० मध्ये इंग्रजांनी भारतामध्ये पहिल्यांदा आपले पाऊल ठेवले इंग्रजी फक्त भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले नव्हते तर त्यांना इसाई धर्म भारतामध्ये विस्तार करायचा होता. याच दोन उद्देशाने ब्रिटिश भारतामध्ये आले होते जेव्हा ब्रिटिशांनी भारतावर आपले साम्राज्य स्थापित केले हळूहळू आपली परंपरा भारतीय समाजामध्ये विस्तार करायला सुरुवात केली. त्यासोबतच त्यांनी भारतामध्ये चर्च आणि ख्रिस्ती स्कूल यासारखी संस्थाने आणि मंदिरे स्थापन केली. जेव्हा एखाद्या ब्रिटिशांचा मृत्यू भारतामध्ये होत असेल तेव्हा त्याचा मृतदेह कब्रस्तानांमध्ये एका शो पेटीमध्ये ठेवला जात असेल नंतर ही पेटी जमिनीत गाडल्यानंतर त्याच्या कबरेवर क्रॉस बनवून त्यावर मोठ्या अक्षरांमध्ये RIP  असे लिहिले जात.

RIP Full Form In Marathi: RIP Long Form In Marathi

असे क्रॉस हे ईसा मसीह प्रतीक आहे जेव्हा प्रभू येशू यांना कोसावर लटकवले गेले होते तेव्हा त्यांना स्वर्ग प्राप्त झाली होती धर्मामध्ये अशी मान्यता आहे की व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना स्वर्ग प्राप्त होतो त्यामुळे युरोप आणि अमेरिकेसारख्या इसायी धर्म असणाऱ्या देशांमध्ये ही परंपरा इसाई धर्म सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत चालत आलेली आहे. या गोष्टीला जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.

शेअर मार्केट पुस्तक पीडीएफ पायाला विसरू नका

ब्रिटिशांनी लागू केलेली शिक्षण पद्धती आणि त्यांचा धर्मामध्ये होणारा हस्तक्षेप या सर्वांचा परिणाम हिंदू धर्मावर झाला. त्यासोबतच ब्रिटनमध्ये असलेली जीवनशैली ही भारतीय जीवन शैली व सुद्धा पडली त्यामुळे आधुनिक जगामध्ये प्रक्षेमात्य संस्कृती भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे आणि त्याचेच एक उदाहरण आहे.

RIP या शब्दावर वाद

काही व्यक्तींचे असे मत आहे की आर RIP हा इंग्लिश शब्द आहे. आणि हा शब्द आता भारतीय संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे प्राचीमाते संस्कृतीचा विस्तार होत आहे. आणि भारतीय संस्कृतीचा हा सुख आहे त्यामुळे या शब्दावर खूप लोकांनी हस्तक्षेप घेतलेला आहे. तसेच हिंदू संस्कृतीमध्ये अशा गोष्टींना मान्यता नाही असे काही व्यक्तींचे मत आहे.

तर मित्रांनो आर आय पी या शब्दाचे अजून माहिती घ्यायची असेल तर युट्युबचा हा व्हिडिओ नक्की पहा.

FAQ

निष्कर्ष

तर मित्रांनो आपण आजच्या पोस्टमध्ये आर आय पी म्हणजे काय rip meaning in Marathi, RIP full form in Marathi
आर आय पी या शब्दामुळे भारतामध्ये चाललेले वाद आपण पाहिले तर मित्रांनो तुम्हाला याविषयी अधिक काय वाटतं तुम्ही तुमचं कमेंट करू नक्की कळवा. आणि तुमच्या कमेंटचा वाट पाहत आहोत आणि तुम्हाला या पोस्टमध्ये अजून काही कमतरता वाटले असेल तुमच्याकडे याचे विषय काही माहिती असेल ती सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका.

सोबतच मित्रांनो ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका कारण त्यांना पण RIP पी म्हणजे काय आर आय पी मीनिंग इन मराठी याविषयी जाणून घ्यायला मदत होईल तर भेटूया नवीन पोस्टमध्ये धन्यवाद.

 टीम: indianmarathi.com

Leave a Comment